रामचरितमानस या ग्र॔थातील हा अर्थ ब्राम्हण कितीही चरित्रहीन, भ्रष्टाचारी व गुन्हेगारी पार्श्वभूमीचा असला तरी तो त्यांच्या धर्म ग्र॓थानुसार श्रेष्ठच आणि शुद्र कितीही विद्वान, सदाचारी आणि चारित्र्यवान असला तरी कनिष्ठ! अनादीकाळापासून पुस्तके लिहीण्याची, वाचण्याची मक्तेदारी व ब्रांम्हणेतरांनी वाचणे, लिहिणे व धर्म चिकित्सा करणे ब्रम्हपाप आणि त्याचे उल्लंघन करणार्याना कठोर शिक्षा, मृत्यूदंड म्हणून यांनी स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित केले पण यांच्यातला एकही विद्वान नोबेल पारितोषिक व राज्यघटना लिहिण्यासाठी पात्र झालेला नाही, हे त्रिकालाबाधित सत्य.
0 Comments