डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या सोबत बैलगाड़ी चालवणारया ऐका व्यक्ति चे स्मारक शिल्प बहूतेक ठिकाणी पाहायला मिळतील

जर तूम्ही केरळ ळा गेलात तर तूम्हाला #डॉ_बाबासाहेब_आंबेडकर यांच्या सोबत बैलगाड़ी चालवणारया ऐका व्यक्ति चे स्मारक शिल्प बहूतेक ठिकाणी पाहायला मिळतील. 


हे शिल्प आहे #अय्यंकाली यांचे जेव्हा बाबासाहेब देश पातळी वर जाती विरूद्ध लडा देत होते तेव्हा #ayyankali  केरळा मध्ये तेच कार्य करत होते. त्यावेळी केरळा मधील काही जातीना (पुलायार) रस्ता वर चालायचा सूध्दा अधिकार नव्हता.  तेव्हा अय्यंकाली यांनी बैलांच्या गळ्यात पितळं च्या मोठ्या घंट्या बांधून बैलगाड़ी चालवत धर्मांच्या ठेकेदारांना थेट इशारा दिला होता. अय्यंकाली ला पाहून सवर्ण लोक त्याच्या रस्ता आडवण्या साठी आले असता त्यांनी धारदार शस्त्र काढताच सवर्ण नाहीशे झाले. केरळ मध्ये दलित स्त्रीयांना अंगाचा वरचा भाग (स्तन) झापण्या चा अधिकार नव्हता त्यांना गळ्यात दगडी हार व काना मध्ये दगडी बाळी घालावी लागत असे त्या विरूद्ध अय्यंकाली यांनी विद्रोह करत स्त्रीयां ब्लाऊज़ घालण्याचे आव्हान केले होते.दलित लेकरांना शाळेत घेतलं जात नाही म्हणून त्यांनी स्व:ता शाळा चालवल्या होत्या सवर्ण जाती नी मिळून कित्येक वेळी त्या दलित शाळा उद्वस्त केल्या पण अय्यंकाली यांनी परत त्या उभ्या केल्या. दलित लोकांना योग्य रोजगार मिळावा म्हणून त्यांनी इतका विद्रोह केला होता की सरकार ला दलितां साठी कायदे करावे लागले होते. त्यांची प्रेरणा घेऊन इतर गावातील (केरळ) त्या काळी चा त्रावणकोर प्रदेशा मधील दलित एकजूट होऊन जातीवाद्यां चांगलाचीच चपकार दिली होती. तसेच इतर ही बाबातीत खूप परीवर्तन केलं होतं.केरळा मध्ये समाज सूधारणा करण्यात त्यांचे काम मोठे आहे. ज्या प्रमाणे तमिलनाडु च्या #रामास्वामी पेरीयार यांना #बाबासाहेब सोबत तमिलनाडु मध्ये जागा दिली जाते #पेरीयार यांना दक्षिण चा आंबेडकर म्हणलं जातं.त्यांच प्रमाणे केरळ मध्ये #अय्यंकली ला #केरळ चे लोक बाबासाहेबां समान पाहतात.मी जेव्हा पहिल्या वेळी अय्यंकाली यांना वाचलं तेव्हा मला महाराष्ट्रा च्या दलित पँथरर्स चळवळी ची आठवण येत होती. #जात मूक्ति साठी लड़ा देणारया ह्या ही योद्धयास स्मृति दिना निमित्त #विनम्र_अभिवादन. 💐💐

Post a Comment

0 Comments