प्रज्ञा,करूणा,आणि समता

बौद्ध धर्म तीन सिद्धांताची दीक्षा देताे.
प्रज्ञा,करूणा,आणि समता.बौद्ध धर्मच जगातील शाेषण थांबवू शकताे.माझा असा विश्वास आहे की,एक दिवस मानवतेच्या रक्षणासाठी केवळ भारतच नव्हे तर सारं जग बौद्ध धर्माचा स्वीकार करेल.
डॉ बाबासाहेब आम्बेडकर
🙏🙏🙏 💐💐💐

إرسال تعليق

0 تعليقات